Expert Lecture on "Contributors Personality" by Dr. Prasad Khanzode is organize by Training and Placement Department of Our Institution on 24-01-2024 for the Final Year Students.
One Day Workshop on “Generative AI Powered Resume Building” By Next Leap Analytics Pvt. Ltd. Mumbai organized by T&P Department of Our Institution on 23/01/2024
A Blood Donation Camp was jointly organized by Dainik Divya Marathi & our Institution on 30/11/2023 on the occasion of 79th birthday of Late Shri. Rameshchandra Agrawalji at Chemist Bhavan, Yavatmal
Orientation Program for First Year (B. E.) admitted students of AY 2023-2024 was organized by the Institution on 24/08/2023.
Inauguration Function of the Association of Student in Computer Engineering (ASCE) Club was organized on 23/08/2023.
Interview Techniques and Soft Skill Training Program by Ms. Pinky Khandelwal, Director, Khandelwal English Hub, Amravati was organized on 17/08/2023 to 19/08/2023 for Third and Final Year Students.
DHAN INFO, Nagpur या कंपनी चा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह जगदंबा इंजिनियरिंग कॉलेज, यवतमाळ , येथे दि. 18/04/2022 रोजी आयोजित करण्यात आला. हा प्लेसमेंट ड्राईव्ह महाविद्यालयातील कॉम्प्युटर ,इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेतील फायनल इअर च्या विद्यार्थ्यांकरता आयोजित करण्यात आला असून Process associate व buissness analyst या पदांच्या भरतीसाठी घेण्यात आला. सर्व प्रथम विद्येची आराध्य दैवत माॅ सरस्वती यांच्या प्रतिमेला पूजन व पुष्पहार अर्पण करून या प्लेसमेंट ड्राईव्ह ची सुरुवात करण्यात आली. यावेळी अंकिता खडसे ( HR, Associate, Dhan info, nagpur), खुशबू उजवने ( HR, Associate & recruiter, Dhan info, nagpur), श्री. कौस्तुभ हुलके(Infolink services,Nagpur), इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख डॉ. प्रा. विजय नेवे,कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभाग प्रमुख प्रा.सचिन मुराब, महाविद्यालयाचे T.P.O. व सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. सागर राऊत, प्रा. कौस्तुभ कळसपुरकर, प्रा. सुमित वाघ,प्रा. प्रियंका कदम उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली धुळे यांनी केले.
GIF Technologies, Nagpur या कंपनी चा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह जगदंबा इंजिनियरिंग कॉलेज, यवतमाळ , येथे दि. 13/04/2022 रोजी आयोजित करण्यात आला. हा प्लेसमेंट ड्राईव्ह महाविद्यालयातील कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शाखेतील फायनल इअर च्या विद्यार्थ्यांकरता आयोजित करण्यात आला असून DOT NET developer या पदाच्या भरतीसाठी घेण्यात आला. सर्व प्रथम विद्येची आराध्य दैवत माॅ सरस्वती यांच्या प्रतिमेला पूजन व पुष्पहार अर्पण करून या प्लेसमेंट ड्राईव्ह ची सुरुवात करण्यात आली. यावेळी कृतिका शेंडे ( HR, head GIF technologies., nagpur), सायली इटनकर ( HR, executive ., nagpur), श्री. कौस्तुभ हुलके(Infolink services,Nagpur), महाविद्यालयाचे प्राचर्य डॉ.हेमंत बारडकर,मेकॅनिकल इंजिनअरिंग विभाग प्रमुख डॉ. विजय भांबेरे, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभाग प्रमुख प्रा.सचिन मुराब, महाविद्यालयाचे T.P.O. प्रा. सागर राऊत, प्रा. कौस्तुभ कळसपुरकर, प्रा. धनश्री पोहरे, उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली धुळे यांनी केले.
दिनांक 14/04/2022 रोजी जगदंबा अभियांत्रिकी, महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन व पुष्पाअर्पण करून करण्यात आली. हा कार्यक्रम राष्ट्रिय सेवा योजना पथकाद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख डॉ. प्रा. विजय भांबेरे, राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रवीण वानखडे,प्रा.सौरभ कदम, श्री. आकाश दरणे, ,श्री.सचिन चेडगे,श्री.अमोल राव, श्री.शैलेश कुलकर्णी,श्री.राजू पवार, राष्ट्रिय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी ओम ढेंगळॆ, रा.से.यो. स्वयंसेवक राम आरू, शुभम राजूरकर. साहिल झाडे, व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
International webinar on climate change and public health on 24th and 25th July 2021.
दिनांक 9 सप्टेंबर 2021 रोजी जॉबिझा पुणे तर्फे जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेज येथे विशेष प्लेसमेंट सेलची सुरुवात करण्यात आली ज्यामध्ये जगदंबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जॉब संदर्भात विविध प्रकारची ट्रेनिंग, इंटरंशिप, स्किल्स डेव्हलपमेंट आणि जॉब संदर्भात मार्गदर्शन देण्यात येईल ज्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी संदर्भातील लागणाऱ्या विविध ट्रेनिंग या कॉलेजमध्येच उपलब्ध करून देण्यात येईल यासंदर्भात जॉबिझा आणि जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेज यांच्यात सामंजस्य करार झाला आणि प्लेसमेंट सेल ची स्थापना करण्यात आली.
on 11.10.2021 financial assistance has been provided by Jagadambha College of Engineering & Technology, Yavatmal. Prof. Sagar Raut and Prof. Pratik Rathod benefied by this program for thier Research work in academic Research work.
जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात दिक्षांत समारोह थाटात संपन्न ! आज जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. 15 फेब्रुवारी 2020 रोजी दिक्षांत समारोह थाटात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. एन. व्हि. कल्याणकर, संस्था सचिव डाॅ. शीतल वातीले, संचालक श्री पवन वातीले, डाॅ. संतोष बोरकर, प्रा. संजय हजारे, अजय खडगी, प्राचार्य डाॅ. हेमंत बारडकर, विभाग प्रमुख डाॅ. विजय नेवे, डाॅ. विजय भांबेरे, डाॅ. अनिरुद्ध शेलोटकर, प्रा. सचिन मुराब, प्रा शषांक केंढे, प्रा. आदेष सोळंके आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. एन. व्हि. कल्याणकर यांनी विद्याथ्र्यांना संबोधतांना सागितले की, विद्याथ्र्यांनी अभियांत्रिकीची कौषल्य व तंत्रज्ञान आत्मसात करुन स्वतःचा एखादा स्वयंमरोजगार अथवा उद्योग उभारुन ईतर लोकांसाठी रोजगार निर्मितीचा प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले . अमरावती विद्यापीठाने यावर्षी जाहीर केलेल्या अभियांत्रिकीच्या गुणवत्ता यादिमध्ये जगदंबा अभियांत्रिकीच्या सर्वात जास्त 10 विद्याथ्र्यांनी स्थान प्राप्त केले .
Glimpses of Gadge Maharaj Birth Anniversary by NSS Unit of Jagadambha College of Engineering and Technology Yavatmal.
On 25 Feb 2020 the expert lecture on "LATEST TRENDS IN IT & IOT" has been organised by Computer Engineering department for all computer students at Jagadambha College of Engineering and Technology Yavatmal. The Resource Person for this event was Dr. S. R. Sakhare (Professor & Head of Department of Information Technology,Vishwakarma institute of technology, pune)
Womens Day Celebration at JCET
Expert Talk on Preparation of Civil Services has been organised by Mr. Nural Hasan Sir (Additional Superintendent of Police Yavatmal District) for all first year Student of JE Jagdambha College of Engineering & Technology, Yavatmal. Hasan sir guided the students about how to set the goal & how to prepare for Civil services exam & he also interacted with our students to motivate them about their upcoming carrier.
STTP on "Recent Trends in Machine Learning & IOT"
Award : Best Engineering College for Placement
The Expert Guidance Program Organized by Very Famous Mr. Vishnu Manohar Sir (Great Chef, Entrepreneur, Cookery Book Writer, TV Anchor, Achievers of Gneiss Book of World Record) on Topic Do's & Don't For healthy Life for all first year students
Expert Talk by on topic "Carrier Opportunities for Engineers" has been organized by Mr. Vishal Sulakhe Sir for all Mechanical Engineering Students.
On 25.09.2018 Hon'ble Minister Shri Hansraj Ahir (Minister of State) Home Affairs Invited as chief guest for inauguration of Incubation Cell at JCET -Jagdambha College of Engineering&Tech. Yavatmal
On 25.09.2018 Hon'ble Minister Shri Hansraj Ahir (Minister of State) Home Affairs Invited as chief guest for inauguration of Incubation Cell at JCET -Jagdambha College of Engineering&Tech. Yavatmal
On 25.09.2018 Hon'ble Minister Shri Hansraj Ahir (Minister of State) Home Affairs Invited as chief guest for inauguration of Incubation Cell at JCET -Jagdambha College of Engineering&Tech. Yavatmal
Ganpati - 2018 Pujan at JCET
Ganpati - 2018 Pujan at JCET
RC Drone Quad Copter National Level Workshop In Association with IIT Mumbai
RC Drone Quad Copter National Level Workshop In Association with IIT Mumbai
RC Drone Quad Copter National Level Workshop In Association with IIT Mumbai
Dahi handi 2018-19
Dahi handi 2018-19
Dahi handi 2018-19
Dahi handi 2018-19